S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल
  • VIDEO: हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 08:16 AM IST | Updated On: Apr 24, 2019 08:17 AM IST

    मुंबई, 24 एप्रिल: हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक कारणामुळे ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे हाल झाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close