• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लंडनमध्ये भारतीय कुटुंबाच्या लग्नात तुफान राडा, डोकी फुटेपर्यंत मारहाण
  • VIDEO : लंडनमध्ये भारतीय कुटुंबाच्या लग्नात तुफान राडा, डोकी फुटेपर्यंत मारहाण

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 10:47 PM IST | Updated On: Oct 14, 2019 10:47 PM IST

    लंडन, 14 ऑक्टोबर : लंडनमध्ये एका भारतीय कुटुंबाच्या लग्नात तुफान राडा पाहण्यास मिळाला. कौटुंबिक कलहावरून दोन गट्टामध्ये तुफान हाणामारी झाली. शनिवारी रात्री रमडा पार्क हॉटेल Wolverhampton इथं ही घडना घडली. या घटनेत 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी