• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पत्याच्या बंगल्याप्रमाणे नाशिकमध्ये वाडा कोसळला
  • VIDEO : पत्याच्या बंगल्याप्रमाणे नाशिकमध्ये वाडा कोसळला

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 09:25 PM IST | Updated On: Jul 7, 2019 09:25 PM IST

    नाशिक, 07 जुलै : नाशिकमध्ये पावसाने धुमशान घातले आहे. जुने नाशिक परिसरात एका वाडा कोसळला आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. संततधार पावसाने वाडा कोसळण्याचं सत्र सुरूच आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी