S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरच 'या' नेत्याने काढली मित्र पक्षांची लायकी
  • VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरच 'या' नेत्याने काढली मित्र पक्षांची लायकी

    Published On: Apr 21, 2019 09:44 PM IST | Updated On: Apr 21, 2019 09:44 PM IST

    पालघर, 21 एप्रिल : लोकसभेच्या रणसंग्रामात बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मित्र पक्षांवरच गंभीर आरोप केले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत माझ्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांसह सर्वच पक्ष भाजपला विकले गेल्याचा आरोप त्यांनी केला. व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोरच त्यांनी हा आरोप केला. मित्र पक्षांची लायकी नसल्याची भाषाही हितेंद्र ठाकुरांनी वापरली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close