• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी उभारली...
  • VIDEO : दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी उभारली...

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2018 12:09 AM IST | Updated On: Dec 3, 2018 12:10 AM IST

    हिंगोली, 2 डिसेंबर ; राज्यातील पहिल्या चारा छावणीचं उदघाटन हिंगोलीतल्या हत्ता येथील गोशाळेत रविवारी करण्यात आलं. या चारा छावणीमुळे दुष्काळामध्ये भरडणाऱ्या शेतकऱ्यांच्या गुरांसाठी मोठी सोय होणार आहे. आमदार तानाजी मुटकुळे यांनी या चारा छावणीचं उदघाटन केलं. यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्यात सर्वत्र दुष्काळी परीस्थिती आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच राज्यात अनेक ठिकाणी चाराटंचाई निर्माण झाली आहे. याची दाहकता हिंगोली जिल्ह्यात सर्वाधीक असल्यामुळे राज्यातील पहिल्या चारा छावणीचं उद्घाटन रविवारी जिह्यातील हत्ता या गावी करण्यात आलं. गुरांना चारा मिळावा याकरीता राज्यात अनेक ठिकाणी अशा छावण्या उघडण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी