• VIDEO : स्वित्झर्लंड नव्हे, हे आहे आपलं शिमला

    News18 Lokmat | Published On: Feb 11, 2019 11:05 AM IST | Updated On: Feb 11, 2019 12:16 PM IST

    उत्तर भारतात सध्या बर्फाची चादर पसरली आहे. हिमाचलमधे घरांवर, रस्त्यांवर, रेल्वे स्थानकांवर सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पाहायला मिळत आहे. अशातच कालका-सिमला टॉय ट्रेनचा एक VIDEO सोशल मिडियावर VIRAL झाला आहे. ट्रेनमधून बाहेर पाहिल्यावर झाडांवर साठलेला, दरीखोऱ्यांमधे साचून राहिलेला बर्फच बर्फ दिसतोय. त्यामुळं स्वित्झर्लंड किंवा युरोपातील एखाद्या शहराची अनुभूती येथे येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी