• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी हाय-टेक रथ दाखल, अशा आहे सुविधा
  • VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी हाय-टेक रथ दाखल, अशा आहे सुविधा

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 05:48 PM IST | Updated On: Jul 29, 2019 05:48 PM IST

    मुंबई, 29 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी अत्याधुनिक आणि हाय-टेक रथ मुंबईत दाखल झाले आहे. एकूण 2 रथ आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी याआधी हा रथ वापरला. आता लोकसभा निवडणुकीत बंगालमधील प्रचारासाठी खुद्द अमित शाह या रथात बसले होते. 1 ते 9 ऑगस्ट आणि दुसरा टप्पा 16 ते 31 ऑगस्ट या दरम्यान पार पडले. येत्या 2 दिवसांत हा रथ अमरावतीच्या मोझरीमध्ये दाखल होईल. तिथूनच या यात्रेला सुरुवात होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading