• असा असेल भारताचा नवा नकाशा, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 08:54 PM IST | Updated On: Aug 5, 2019 08:56 PM IST

    मुंबई, 05 ऑगस्ट : केंद्रातील मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत याविषयीचा प्रस्ताव दाखल केला. आणि हा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाला आहे. कलम रद्द झाल्यानंतर भारताचा नवा नकाशा आता असा असणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी