S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सर सलामत तो कविता पचास..! अनोख्या कविसंमेलनाचा VIDEO
  • सर सलामत तो कविता पचास..! अनोख्या कविसंमेलनाचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 4, 2019 12:12 PM IST | Updated On: Mar 4, 2019 12:14 PM IST

    पिंपरी-चिंचवड, 4 मार्च : पिंपरी चिंचवडमध्ये एक आगळंवेगळं हेल्मेट कवीसम्मेलन पार पडलं. या संमेलनात कवींनी चक्क हेल्मेट परिधान करून आपल्या कविता सादर केल्या पिंपरी चिंचवडमध्ये हेल्मेट सक्ती नाहीये. त्यामुळे रस्ते अपघातांची संख्या वाढतीये. याकडे लक्ष वेधण्यासाठी या संमेलनाचं आयोजन करणयात आलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close