• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नाशिकमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती, विश्वास नांगरे पाटील स्वत: मैदानात
  • VIDEO: नाशिकमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती, विश्वास नांगरे पाटील स्वत: मैदानात

    News18 Lokmat | Published On: May 13, 2019 03:33 PM IST | Updated On: May 13, 2019 05:19 PM IST

    नाशिक, 13 मे : नाशिक शहरातही आजपासून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. 26 पॉइंटवर हे ड्राईव्ह सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी 13 पोलीस ठाण्यातील 520 अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरलेत. 'हेल्मेट वापरा अन्यथा कारवाईला सामोरं जा' असा इशारा देणारं आवाहन आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी