S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी
  • VIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी

    Published On: Aug 21, 2018 12:32 PM IST | Updated On: Aug 21, 2018 12:37 PM IST

    नागपूर,ता. 21ऑगस्ट : नागपूर जिल्ह्यातील मौदा, तालुक्यांतील तारसा गावात मुसळधार पावसामुळे पाणी शिरले आहे. दरम्यान या परिसरातील शेतांमध्येही पाणीच पाणी झाले आहे. धान शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. लोक घरात अडकून पडले. त्यांना पाण्यातून वाट काढत सुरक्षीत बाहेर यावं लागलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close