S M L
  • बर्फावरून पाय घसरल्यावर काय होतं, पाहा...VIDEO

    Published On: Feb 12, 2019 04:15 PM IST | Updated On: Feb 12, 2019 04:31 PM IST

    काश्मीर खोऱ्यात तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीचा फटका माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही बसतो आहे. असाच एका व्हिडिओ समोर आलाय. रस्त्यांवर बर्फ साचल्यामुळे एक चढ चढताना खेचरांची होणारी फरफट या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अवघड चढ चढत असताना दोन खेचरांचा साचलेल्या बर्फावरून पाय घसरला आणि ते थेट घसरत खाली आहे. बर्फामुळं या खेचरांना चढणं अवघड होऊन बसलंय. याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहेय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close