मराठी बातम्या /बातम्या /व्हिडीओ /

VIDEO : नाशिकला पावसाने झोडपले, शेंद्रीपाडा लोखंडी पूल पाण्याखाली

VIDEO : नाशिकला पावसाने झोडपले, शेंद्रीपाडा लोखंडी पूल पाण्याखाली

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी याची दखल घेत शेंद्रीपाडा भागामध्ये लोखंडी पूल बांधून दिला. मात्र मुसळधार पावसामुळे हा पूल पाण्याखाली गेल्यानं या महिलांना आता हंडाभर पाण्यासाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणी कसरत करावी लागतेय.

पुढे वाचा ...
  • Published by:  Mansi Joshi

पुढील बातम्या