• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हिंगोलीतही थैमान; ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत
  • VIDEO : हिंगोलीतही थैमान; ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत

    News18 Lokmat | Published On: Jul 9, 2022 06:20 PM IST | Updated On: Jul 9, 2022 06:20 PM IST

    सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. हिंगोलीतील कुरुंदा, आसेगावात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी