• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबईत पुन्हा पाऊस वाढला, हवामान विभागाने दिला 'हा' इशारा
  • VIDEO : मुंबईत पुन्हा पाऊस वाढला, हवामान विभागाने दिला 'हा' इशारा

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 07:17 PM IST | Updated On: Sep 7, 2019 07:17 PM IST

    मुंबई, 07 सप्टेंबर : मुंबईत शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज दुपारपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. चेंबूर आणि अंधेरीमध्ये काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी