• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्यात पावसाचे धुमशान, ठिकठिकाणी साचलं पाणी
  • VIDEO : पुण्यात पावसाचे धुमशान, ठिकठिकाणी साचलं पाणी

    News18 Lokmat | Published On: Oct 4, 2019 08:37 PM IST | Updated On: Oct 4, 2019 08:37 PM IST

    पुणे, 04 ऑक्टोबर : गेल्या तासाभरापासून पुण्यात तुफान पाऊस सुरू आहे. पावसामुळे पुण्याच्या सखल भागात पाणी साचलं आहे. कर्वे रोड, जंगली महाराज रस्ता जलमय झाला असून दत्तवाडी भागातही पाणीच पाणी झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी