• होम
  • व्हिडिओ
  • मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस, हवामान खात्याने दिला 'हा' इशारा
  • मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस, हवामान खात्याने दिला 'हा' इशारा

    News18 Lokmat | Published On: Oct 8, 2019 11:02 PM IST | Updated On: Oct 8, 2019 11:02 PM IST

    मुंबई, 08 ऑक्टोबर : मुंबईसह उपनगरांला पावसाने झोडपून काढले आहे. ठाणे, डोंबिवली, भिवंडीत जोरदार पाऊस सुरू आहे. डोंबिवलीमध्ये तर गेल्या 4 तासांपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी