• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत हवामान विभागाकडून हाय अलर्ट, 'या' दिवशी मुसळ'धार'
  • VIDEO: मुंबईत हवामान विभागाकडून हाय अलर्ट, 'या' दिवशी मुसळ'धार'

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 09:06 AM IST | Updated On: Aug 2, 2019 11:36 AM IST

    मुंबई, 02 ऑगस्ट : पश्चिम किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबईसह किनारपट्टी भागात शनिवार आणि रविवारी काही भागात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तसंच किनारपट्टी भागावरही हवामान विभागानं अलर्ट जारी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी