• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; पाहा महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO : मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; पाहा महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Aug 3, 2019 06:14 PM IST | Updated On: Aug 3, 2019 06:20 PM IST

    मुंबई, 03 ऑगस्ट : मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. नाशिकमध्ये राम सेतू पूल पाण्याखाली गेला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातही पावसाचा जोर कायम आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी