• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंबईकरांसाठी हाय अलर्ट, गरजेचं असेल तरच उद्या घराबाहेर पडा!
  • SPECIAL REPORT : मुंबईकरांसाठी हाय अलर्ट, गरजेचं असेल तरच उद्या घराबाहेर पडा!

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 09:55 PM IST | Updated On: Jul 8, 2019 09:55 PM IST

    मुंबई, 08 जुलै : मुंबईकरांची उद्या अग्निपरीक्षा आहे. एकतर उद्या हवामान खात्यानं 200 मिमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे रेल्वेसेवा कोलमडण्याची शक्यता आहे. त्यातच रिक्षाचालकांच्या संपामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होणार आहेत. मंगळवारी मुंबईकरांसमोर काय काय विघ्न उभी ठाकली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी