• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबईकरांनो, पुढचे चार दिवस काळजी घ्या; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
  • VIDEO : मुंबईकरांनो, पुढचे चार दिवस काळजी घ्या; हवामान विभागाने दिला मोठा इशारा

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 08:45 PM IST | Updated On: Jul 26, 2019 08:45 PM IST

    मुंबई, 26 जुलै : मुंबईत पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचे आहेत. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये रविवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. तसंच पालघरमधील काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन स्थिती गंभीर होऊ शकते, असं हवामान तज्ज्ञांनी वर्तवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी