• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पंचगंगा धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता, कोल्हापुरातल्या गावांना धोका
  • VIDEO: पंचगंगा धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता, कोल्हापुरातल्या गावांना धोका

    News18 Lokmat | Published On: Aug 1, 2019 12:08 PM IST | Updated On: Aug 1, 2019 12:08 PM IST

    कोल्हापूर, 01 जुलै : कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. तर राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत. धरणामधून 7 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading