• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोचीमध्ये पावसाचे धुमशान, ठिकठिकाणी साचलं पाणी!
  • VIDEO : कोचीमध्ये पावसाचे धुमशान, ठिकठिकाणी साचलं पाणी!

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 05:33 PM IST | Updated On: Jun 12, 2019 05:33 PM IST

    केरळ, 12 जून : वायू चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकणार आहे. वायू चक्रीवादळाचा भारताच्या किनारपट्टीवर दिसून येत आहे. केरळच्या कोचीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोचीमध्ये जोरदार पाऊस झाला असून ठिकठिकाणी पाणी साचलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी