• होम
  • व्हिडिओ
  • कोसळणारा पाऊस आणि पूर, अशा परिस्थितीत 6 महिन्याच्या तान्हुल्याला तरुणाने वाचवलं, VIDEO व्हायरल
  • कोसळणारा पाऊस आणि पूर, अशा परिस्थितीत 6 महिन्याच्या तान्हुल्याला तरुणाने वाचवलं, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 05:26 PM IST | Updated On: Jul 30, 2019 05:26 PM IST

    कल्याण, 30 जुलै : कल्याण-बदलापूर परिसरात आलेल्या पुरामुळे अनेक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कल्याणच्या मोहने कोळीवाड्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. एका बहाद्दुर तरूणाने एका 6 महिन्याच्या बाळाचे प्राण वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading