• होम
  • व्हिडिओ
  • कोकणात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा; पाहा VIDEO
  • कोकणात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा; पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2022 01:35 PM IST | Updated On: Jul 4, 2022 01:35 PM IST

    पावसाने जोर धरल्याने मुंबईसह कोकणात दमदार सरी कोसळत आहेत. दक्षिण कोकणात नद्यांमध्ये पाणी पातळीही वाढली आहे. राज्यात कोकण आणि परिसरात दमदार पाऊस (Monsoon 2022) होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी