• होम
  • व्हिडिओ
  • पुराखाली गेलेल्या पुलावर तो धावला आणि अ‍ॅम्ब्युलन्सला मार्ग दाखवला, पाहा हा VIDEO
  • पुराखाली गेलेल्या पुलावर तो धावला आणि अ‍ॅम्ब्युलन्सला मार्ग दाखवला, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 06:16 PM IST | Updated On: Aug 14, 2019 06:16 PM IST

    केरळ, 14 ऑगस्ट : कठीणातल्या कठीण समस्येवर मार्ग शोधता येऊ शकतो. पुरामधून एका अ‍ॅम्ब्युलन्सला मार्ग काढता येत नव्हता. या कठीण परिस्थितीत एका मुलानं दुर्दम्य साहस दाखवलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी