News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : साध्वींचं कौतुक करताना भाजप खासदाराचं हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य
  • VIDEO : साध्वींचं कौतुक करताना भाजप खासदाराचं हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 09:05 PM IST | Updated On: Apr 25, 2019 09:23 PM IST

    भोपाळ, 25 एप्रिल : भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रचार सभेत भाजप नेत्याने महाराष्ट्र एटीएसबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भाजपचे खासदार आलोक संजर यांनी शहीद हेमंत करकरे यांचं नाव न घेता विखारी टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी