• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : माझा साहेब लय खरा, राष्ट्रवादी नेत्याच्या घराबाहेर आजीने फोडला टाहो
  • VIDEO : माझा साहेब लय खरा, राष्ट्रवादी नेत्याच्या घराबाहेर आजीने फोडला टाहो

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 07:48 PM IST | Updated On: Jul 26, 2019 07:48 PM IST

    कोल्हापूर, 26 जुलै : कोल्हापुरात राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलच्या निवासस्थानी आयकर विभागानं छापा टाकला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली होती. यावेळी एका वृद्ध महिलेला अश्रू अनावर झाले. साहेब निर्दोष असल्याचा टाहो यावेळी तिनं फोडला. दरम्यान कार्यकर्त्यांनी कुठलीही काळजी करु नये अशा शब्दात मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी