• VIDEO : सपना चौधरीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2018 08:11 PM IST | Updated On: Aug 14, 2018 08:35 PM IST

    हरियाणाची शान आणि सेलिब्रिटी सपना चौधरीचा एक नवा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओ लोकप्रिय गाणे मजनूवर सपना चौधरीने ठुमके लावले. तिची हीच अदा तिच्या चाहत्यांना घायाळ करते. सपना बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रातोरात स्टार झाली. आता ती इतर भाषेतही काम करतेय. भोजपुरी सिनेमा 'नानू की जानून' मध्ये काम केलंय. अलीकडेच तिचं पंजाबी गाणं बिल्लौरी अंख रिलीज झालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close