S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'बर्निंग कार' रस्त्यावर धावत होती, VIDEO व्हायरल
  • 'बर्निंग कार' रस्त्यावर धावत होती, VIDEO व्हायरल

    Published On: Nov 8, 2018 07:10 PM IST | Updated On: Nov 8, 2018 07:10 PM IST

    हरियाणातील गुरुग्राममध्ये एका बर्निंग कारचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आग लागल्यानंतरही कार रस्त्यावर धावत होती. या पेटलेल्या कारने एका रिक्षाला धडक दिली आणि थांबली. ही घटना गुरुग्राममधील राजीव चौकात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये आधी स्फोट झाला आणि नंतर कारने पेट घेतला. कारमध्ये राकेश नावाचा व्यक्ती स्वार होता. कारला आग लागल्यानंतर त्याने बाहेर उडी घेतली आणि जीव वाचवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close