S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : संभाजी भिडेंचा आंबेडकरांबद्दलचा दावा हरी नरकेंनी खोडला
  • VIDEO : संभाजी भिडेंचा आंबेडकरांबद्दलचा दावा हरी नरकेंनी खोडला

    Published On: Jul 17, 2018 05:31 PM IST | Updated On: Jul 17, 2018 05:32 PM IST

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली होती त्यांनी कोणत्याही भाषणात मनुचे कौतुक केले नाही तसंच राजस्थान विधान भवनाच्या प्रांगणात मनुचा पुतळा नाही जयपूरमध्ये जो पुतळा आहे. त्याचे अनावरण बाबासाहेब यांच्या महापरीनिर्वाणानंतर 33 वर्षांनी झाल्याने बाबासाहेब आंबेडकर हे त्याला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही असा दावाच आंबेडकर यांच्या साहित्याचे अभ्यासक हरी नरके यांनी केला. तसंच संभाजी भिडे गुरुजी हे तोडून मोडून विधानं करून बुद्धीभेद करत आहेत, तेढ निर्माण करत आहेत, भिडे हे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणत आहेत अशी जळजळीत टीकाही नरके यांनी केलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close