S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भावना व्यक्त करताच जगजीत सिंह यांना काय म्हणाल्या होत्या चित्रा?
  • VIDEO : भावना व्यक्त करताच जगजीत सिंह यांना काय म्हणाल्या होत्या चित्रा?

    News18 Lokmat | Published On: Feb 8, 2019 05:36 PM IST | Updated On: Feb 8, 2019 05:37 PM IST

    गझलचा विषय निघाला की जगजीत सिंह यांच्या नावाचा उल्लेख झाला नाही असे होऊ शकत नाही. 'होशवालो को खबर क्या', 'झुकी-झुकी सी नजर' और 'वो कागज की कश्ती' अशा ऐका पेक्षा एक गझलनी जगजीत सिंह यांनी चाहत्यांच्या मनात घर केले आहे. जगजीत सिंह आज आपल्यात नसले तरी त्यांनी आवाजाचा ठेवा आपल्यासाठी ठेवला आहे. जाणून घेऊयात जगजीत सिंह यांचा प्रवास आणि त्यांची लव्ह स्टोरी

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close