• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून
  • VIDEO : जगातलं सर्वात सुंदर शहर आहे हम्पी, सुट्टी मिळाली तर या फिरून

    News18 Lokmat | Published On: Jan 17, 2019 09:20 AM IST | Updated On: Jan 17, 2019 09:20 AM IST

    कर्नाटकातल्या बेल्लारी जिल्ह्यात हम्पी वसलंय. तुंगभद्रा नदीच्या काठी. हम्पी जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करतं. न्यूयाॅर्क टाइम्सनं 2019मध्ये फिरण्यासाठीची 52 ठिकाणं सांगितली. त्यात हम्पी दुसऱ्या स्थानावर आहे. इसवी सन पूर्व 1500मध्ये हम्पी विजयनगर बीजिंगनंतर जगातलं सर्वात मोठं मध्यकालीन शहर होतं. अनेक दस्तावेजावरून कळतं की हम्पी एक गौरवशाली आणि श्रीमंत शहर होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी