• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सावधान! हेअर ट्रान्सप्लांट करणं तुमच्या जिवावर बेतू शकतं
  • SPECIAL REPORT : सावधान! हेअर ट्रान्सप्लांट करणं तुमच्या जिवावर बेतू शकतं

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 07:39 AM IST | Updated On: Mar 12, 2019 07:45 AM IST

    12 मार्च : डोक्यावरचं टक्कल घालवण्यासाठी, नव्या केसांसह आत्मविश्वास जागवण्यासाठी आजकाल मोठ्या प्रमाणात हेअर ट्रान्सप्लान्टचा पर्याय वापरला जातो. मुंबईतल्या साकीनाका नाहर भागातील श्रवणकुमार चौधरी यांनीही अशीच केशरोपण शस्त्रक्रिया केली. 5 लाख रुपये आणि काही तासांच्या किचकट शस्त्रक्रियेनंतर श्रवणकुमार खुश होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. 15 तासानंतर त्यांच्या मानेवर आणि गळ्यावर सूज आली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी