• होम
  • व्हिडिओ
  • असा नवस फेडणं महिलेला पडलं भारी, VIDEO तुफान व्हायरल
  • असा नवस फेडणं महिलेला पडलं भारी, VIDEO तुफान व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 08:20 PM IST | Updated On: Jun 22, 2019 08:20 PM IST

    मुंबई, 22 जून : सोशल मीडियावर कोणता काय व्हायरल होईल याचा नेम नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका मंदिरातला आहे. एक महिला हत्ती अर्थात गजराजाच्या मूर्तीच्या खालून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. परंतु, ही महिला पुरती अडकून जाते. अखेर तिला ओढून बाहेर काढावं लागलं. या महिला गुजराती असल्याचं बोलण्यावरून दिसतंय. त्यावरून हा व्हिडिओ गुजरातमधील असल्याचं सांगितलं जात आहे. न्यूज१८ लोकमतने या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिलेली नाही. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी