• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भररस्त्यात तुफान राडा, संतप्त जामावाकडून युवतीला बेदम मारहाण
  • VIDEO: भररस्त्यात तुफान राडा, संतप्त जामावाकडून युवतीला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 02:44 PM IST | Updated On: Oct 16, 2019 02:44 PM IST

    नवसारी, 16 ऑक्टोबर: गुजरातमधील नवसारी परिसरात भररस्त्यात तरुणीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत झाला आहे. या परिसरातील नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता.त्याचा सुत्रधार ही युवती असल्याची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी