• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL VIDEO: 425 कोटींचे दागिने घालून या बायका खेळतायत गरबा!
  • VIRAL VIDEO: 425 कोटींचे दागिने घालून या बायका खेळतायत गरबा!

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2018 02:30 PM IST | Updated On: Oct 17, 2018 02:30 PM IST

    नवरात्र म्हटलं की गुजरात त्यात अग्रेसर आहे. गुजरातच्या पोरबंदरमध्ये एक अनोखी प्रथा पाहायला मिळाली आहे. यात नवरात्रीमध्ये पुरुष पारंपारिक पोषाक घालतात तर महिला पारंपारिक पोषाखासह लाखोंचे दागिने परिधान करतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात गरबा खेळणाऱ्या या महिलांनी तब्बल 425 कोटींचे दागिने परिधान केले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी