• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नवऱ्याला रंगेहात पकडण्यासाठी तिने गाठली अमेरिका
  • VIDEO : नवऱ्याला रंगेहात पकडण्यासाठी तिने गाठली अमेरिका

    News18 Lokmat | Published On: Jan 10, 2019 07:10 PM IST | Updated On: Jan 10, 2019 07:13 PM IST

    विवाहबाह्य संबंध आणि त्यातून उद्भवणारं कौटुंबिक वादळ हे केवळ हिंदी सीरिअल्सपुरतं नाही, प्रत्यक्ष आयुष्यातही अशी फिल्मी वाटणारी घटना घडू शकते हे या गुजराती दांपत्याच्या गोष्टीवरून पटेल. सुरतमधलं हे दांपत्य अनेक वर्षं सुखाने संसार करणारं होतं. आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या स्त्रीबरोबर अफेअर सुरू असल्याची बातमी पत्नीला समजली आणि तिने आपल्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा माग काढायचा ठरवलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी