S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पैशांचा असा पाऊस तर तुम्ही कधीच पाहिला नसेल
  • VIDEO : पैशांचा असा पाऊस तर तुम्ही कधीच पाहिला नसेल

    Published On: Dec 15, 2018 05:43 PM IST | Updated On: Dec 15, 2018 05:43 PM IST

    नवसारी (गुजरात), 15 डिसेंबर : तुम्ही सुद्धा डोळे विस्फारून पहात रहाल असा पैशांचा पाऊस गुजरातमधील नवसारी या गावात झाला. येथे आयोजित एका संगीत समारोहात देवीचं भजना सुरू असताना भाविकांनी अक्षरशः पाऊस पडावा अशी पैशांची उधळण केली. गायकावर पैशांची उधळण होत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close