• होम
  • व्हिडिओ
  • 'तो' 5 व्या मजल्यावर आत्महत्येसाठी उभा होता, लोकं VIDEO काढत होते, अखेर...
  • 'तो' 5 व्या मजल्यावर आत्महत्येसाठी उभा होता, लोकं VIDEO काढत होते, अखेर...

    News18 Lokmat | Published On: Sep 25, 2019 09:27 PM IST | Updated On: Sep 25, 2019 09:27 PM IST

    गुजरात, 25 सप्टेंबर : गुजरातमधील वापीमध्ये एका व्यापाऱ्याने 5 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याहुनही धक्कादायक म्हणजे, हा व्यापारी जेव्हा आत्महत्या करण्यासाठी इमारतीवर पोहोचला होता, तेव्हा त्याला वाचवण्याऐवजी लोकं मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. पोलीस स्टेशनच्या समोरच या व्यक्तीने आत्महत्या केली. तब्बल १ तास तो बोर्डवर बसलेला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी