• होम
  • व्हिडिओ
  • आला रे आला..गुजराती 'सिंबा' आला, खऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल
  • आला रे आला..गुजराती 'सिंबा' आला, खऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 07:48 AM IST | Updated On: Jul 30, 2019 07:48 AM IST

    मुंबई, 30 जुलै : पोलिसानं सिंबा स्टाईलनं शूट केलेला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलीस त्यांचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियात टाकत आहेत. पोलिसांवर कारवाई केली जात असली तर सोशल मीडियात व्हिडिओ व्हिडिओ टाकणं सुरूच आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी