• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ओव्हरटेक नडला, ट्रकला रिंगण घालून कार उलटी फिरली
  • VIDEO : ओव्हरटेक नडला, ट्रकला रिंगण घालून कार उलटी फिरली

    News18 Lokmat | Published On: Jul 10, 2018 10:50 PM IST | Updated On: Jul 10, 2018 10:50 PM IST

    देव तारी त्याला कोण मारी असं उगाच म्हटलं जात नाही. समोरच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात ओमनी कारचालकाचा ताबा सुटला आणि शेजारी धावत्या ट्रकला रिंगण मारून उलट्या दिशेने फिरला. नशीब बलवत्तर म्हणून या तिन्ही अपघातातून ड्रायव्हर सुखरूप वाचला. वलसाड जवळील वाघलधरा महामार्गावर हा विचित्र अपघात घडलाय. कारचालकने ट्रक चालकाला राँगसाईडने ओव्हरटेक केला. पण समोरच कार आल्यामुळे त्याने स्टरिंग फिरवली आणि ट्रकला रिंगण मारून अगदी ट्रकच्या बाजूला येऊन दुभाजकाला धडकला. त्याचवेळी मागून येणाऱ्या कारचालकाने ब्रेक लगावला त्यामुळे सुदैवाने मागून आलेली कार ही ओमनी कारवर आदळली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close