• होम
  • व्हिडिओ
  • CCTV VIDEO: सुरक्षारक्षकांनी ACZमध्ये जाण्यास रोखलं; तरुणांनी केली बेदम मारहाण
  • CCTV VIDEO: सुरक्षारक्षकांनी ACZमध्ये जाण्यास रोखलं; तरुणांनी केली बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Oct 7, 2019 02:27 PM IST | Updated On: Oct 7, 2019 03:11 PM IST

    कंडाल, 07 ऑक्टोबर: गुजरातमध्ये कंडाल इथे विशेष आर्थिक झोनमधील सिक्युरिटी गार्डवर काही तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आर्थिक झोनमध्ये त्यांना जाण्यापासून अडवल्यानं हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी