• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : गुजरातमध्ये महिलेला मारहाण करणारा भाजप आमदार आता म्हणतो...
  • SPECIAL REPORT : गुजरातमध्ये महिलेला मारहाण करणारा भाजप आमदार आता म्हणतो...

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 09:23 PM IST | Updated On: Jun 3, 2019 09:23 PM IST

    गुजरात, 03 जून : भाजप आमदारानं एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानं देशरात संताप व्यक्त केला जात आहे. गुजरातमधला भाजपचा आमदार बलराम थवानी यानं हे लाजिरवाणं कृत्य केलं. मात्र, उपरती झाल्यानंतर थवानी यानं नीतू तेजवानी यांच्या हातून राखी बांधून घेत माफी मागितली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading