S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नवे आहे, पण छावे आहे; 14 सिंहांचा हा VIDEO तुम्ही कधी पाहिला नसेल!
  • नवे आहे, पण छावे आहे; 14 सिंहांचा हा VIDEO तुम्ही कधी पाहिला नसेल!

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 05:42 PM IST | Updated On: Apr 25, 2019 05:44 PM IST

    गुजरात, 25 एप्रिल : गुजरातमधील अमरेली इथं जंगलातील पाणवठ्यावर एक नाही, दोन नाही तर तब्बल 14 सिंह आपल्या छाव्यांसह पाणी पित असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. उन्हाळ्यामुळे वन विभागाकडून वन्यप्राण्यासाठी जंगलामध्येच पाण्याची व्यवस्था करण्यात येत असते. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात सिंहाच्या कळपाचे दर्शन झाल्यामुळे सिंहाच्या संख्येत वाढ झाल्याचं बोललं जात आहे. आतापर्यंत सिंहांची संख्याही 600 वर पोहोचली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close