• VIDEO : 'आमच्याकडे ना मोदीवाले आले, ना राहुलवाले'

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 05:54 PM IST | Updated On: Apr 9, 2019 05:54 PM IST

    महेश तिवारी, गडचिरोली, 09 एप्रिल : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी येत्या 11 एप्रिलला लोकसभेची निवडणूक होत आहे. देशात सर्वाधिक लांब सहाशे किलोमीटर अंतरात पसरलेला आणि माओवाद्याच्या कारवाया असलेल्या या मतदारसंघात दुर्गम भागातल्या अनेक गावांमध्ये अजूनही उमेदवारच पोहोचलेली नाही. या आदिवासी भागातील लोकांना निवडणुकीत उमेदवार कोण आहे हे सुद्धा माहिती नाही. ए्वढंच नाहीतर काही लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याबद्दलही माहिती नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी