• होम
  • व्हिडिओ
  • NDRF ची टीम अशी करते मदत, ऑपरेशन महालक्ष्मीचा थरारक GROUND REPORT
  • NDRF ची टीम अशी करते मदत, ऑपरेशन महालक्ष्मीचा थरारक GROUND REPORT

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 07:43 PM IST | Updated On: Jul 27, 2019 07:43 PM IST

    स्वाती लोखंडे, मुंबई, 27 जुलै : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि वांगणी स्टेशनदरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली. रेल्वेतील शेकडो प्रवाशांनी अख्खी रात्र जीव मुठीत धरून काढली. सकाळी याची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि नौदालाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर सुरू झाला सुटकेचा थरार..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी