• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: माणुसकीला काळीमा; चालकाला मदत करण्याऐवजी लोकांनीच लुटला द्राक्षांचा ट्रक
  • VIDEO: माणुसकीला काळीमा; चालकाला मदत करण्याऐवजी लोकांनीच लुटला द्राक्षांचा ट्रक

    News18 Lokmat | Published On: Feb 3, 2019 11:49 AM IST | Updated On: Feb 3, 2019 11:49 AM IST

    अहमदनगर, 3 फेब्रुवारी : अहमदनगर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नगर-दौंड महामार्गावर द्राक्षाची वाहतूक करणारा एक ट्रक उलटला. त्यानंतर चालक मदतीसाठी याचना करत होता. पण त्याला मदत करण्याऐवजी नागरिकांनी चक्क द्राक्षाचे डबे पळवले. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोळगावहून नाशिकच्या दिशेने सुमारे दहा टन द्राक्षे घेऊन जात असलेला हा ट्रक महामार्गावर उलटला. अपघातानंतर मदत करण्याऐवजी लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी चुरस लागली होती. हाताला लागतील तितके द्राक्षाचे डबे उचलून लोक पळत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी