• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचं लागलं कुंभार कन्येशी लग्न
  • VIDEO : सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचं लागलं कुंभार कन्येशी लग्न

    News18 Lokmat | Published On: Jan 14, 2019 05:21 PM IST | Updated On: Jan 14, 2019 05:32 PM IST

    सोलापूर, 14 जानेवारी : सोलापुरचं ग्रामदैवत सिध्दरामेश्वराचा विवाह सोहळा सोमवारी संपन्न झाला. कुंभार कन्येशी सिध्दरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी पारंपरिक वाद्यांच्या गजरात सिद्धरामेश्वराची मिरवणूक काढण्यात आली. सिध्दरामेश्वरांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस असून, यात्रेचे मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सकाळी पारंपरिक वाद्याच्या गजरात अक्षता सोहळ्याची मिरवणूक निघाली. या मिरवणूकीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी