• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :पोलीस मामा आले धावून, टोपल्यात बाळाला ठेवून पुरातून काढलं बाहेर
  • VIDEO :पोलीस मामा आले धावून, टोपल्यात बाळाला ठेवून पुरातून काढलं बाहेर

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 05:11 PM IST | Updated On: Aug 2, 2019 05:11 PM IST

    बडोदा, 02 ऑगस्ट : बडोद्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुरातून एका बाळाला वाचवण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीस निरीक्षक मनोज चावडा या बाळासाठी जणू देवदूतच ठरले. 1 महिन्याच्या बाळाला टोपलीत ठेवून पुरातून त्यांनी सुखरूप बाहेर काढलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading